संत मानवदयाल आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा अहेरी येथे सिकलसेल सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला

67

उपजिल्हा रुग्णालय अहेरी येतील वैद्यकीय अधीक्षक मा.डॉ. के. डी. मडावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली  *दि.12/12/2022* ला संत मानवदयाल आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा अहेरी येथे  सिकलसेल सप्ताह कार्यक्रम  साजरा करण्यात आला  त्या मध्ये श्री. गोपाल रंजन कोडापे (समुपदेशक उपजिल्हा रुग्णालय अहेरी) यांनी सिकलसेल नियंत्रण, , तंबाखु नियंत्रण,व HIV नियंत्रण बाबत मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले  .व मुख्याध्यापक :-वितोंडे सर व डॉ. अस्मिता देवगडे (उपजिल्हा रुग्णालय अहेरी) यांनी रॅली ला हिरवी झंडी दाखवुन रॅली ची सुरवात करण्यात आली.व सिकलसेल विभाग येथील श्री. संदीप सुरेश डेकाटे (Lab Tec उपजिल्हा रुग्णालय अहेरी),श्रीमती:- रश्मी मार्गमवार (ICTC समुपदेशक) व मोबाईल युनिट व आश्रम तपासणी पथक  उपस्थित होत्या व आश्रम येथील शिक्षक वृंद उपस्थित होत्या.*