माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांच्या हस्ते “बंधन तुटले रक्ताचे” या नाटकाचे उदघाटन

69

मौजा शिरपूर ता.कुरखेडा जी. गडचिरोली येथे  खास मंडई निमित्ताने “बंदन तुटले रक्ताचे” नाटकाचे आयोजन करण्यात आले. या नाटकाच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार तथा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस डॉ नामदेवराव उसेंडी, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश महासचिव डॉ नामदेव किरसान, प्रमुख अतिथी माजी जी.प. उपाध्यक्ष  मनोहर पोरेटी, प्रा. दौलत धुर्वे, माजी तालुकाध्यक्ष कुरखेडा जयंत हरडे, माजी तालुकाध्यक्ष वडसा परशुराम टिकले,  कुरखेडा न.प नगरसेविका  आशाताई तुलावी, प.स. सदस्य संध्याताई नैताम ताई, शोहेब मसलाम, अनुसूचित जाती काँग्रेस सेल  जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, लहुसिंग गौरकार, गहनेजी, जावेद शेख, मेश्राम म्यानेजर आदिवासी विकास महामंडळ, सुखदेवे सर, ग्रा.प. सदस्य कुरेषा मडावी, ग्रा.प. सदस्य छायाताई इंदूरकर, बुल्ले सर, पिलारे साहेब, केशव नरोटे, विस्तार सहारे, अनिल मडावी सह बहूसंख्येने मान्यवर व नाटकाचे रसिक श्रोते  यावेळी उपस्थित होते.*