लोकमत गृपचे चेअरमन तथा माजी खासदार विजय बाबू दर्डा काल बुधवार 14 डिसेंबर रोजी गडचिरोली येथे आले असता आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी बांबू पासून बनविलेली टोपी आणि तीर कामठा भेट देऊन भावपूर्ण सत्कार केले

44

गडचिरोल्ली:यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना साहेब, जिल्ह्याचे ज्येष्ठ सहकार महर्षि अरविंद सावकार पोरेड्डीवार, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्ना गजबे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे नागपुर विभागीय अध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हाध्यक्ष शाहीन भाभी हकीम आदी होते.
     यावेळी माजी खासदार विजय बाबू दर्डा यांनी बांबू पासून बनविलेली टोपी घालून तीर कामठा हाती घेऊन पोज पण दिले