ग्राम पंचायत सार्वञिक निवडणुकीत सरपंच पदाचे आञाम संध्याराणी नरेश

43

 जाफ्राबाद ग्राम पंचायत सार्वञिक निवडणुकीत नवतरूण महीला व जास्त प्रमाणात शिक्षण  एम ए असल्याने विकासासाठी गावाला नवी दिशा मिळणार आहे.आञाम संध्याराणी नरेश हि महीला हुशार असुन गावाच्या विकासाची तळमळ असल्याने व महीला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत असुन गावाला एक नवीन उमेद नेतृत्व मिळणार आहे, आञाम संध्याराणी नरेश यांची उमेदवारी गावाला महत्वाची ठरणार असुन, गोरगरिबांना घरकुल, गावात सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असुन रस्ते विकास हाच ध्येय वादी विचार असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे गोरगरीब मतदाराकडुन समजत आहे, मतदारांनी आञाम संध्याराणी नरेश यांची निशानी बस असुन त्या समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी प्रगती पॅनल ला विजयी करावे असे आवाहन केलें आहे…..