भव्य टेनिजबाल क्रिकेट स्पर्धा २०२ गौतमी क्रिकेट क्लब पोचमपल्ली आयोजित स्पर्धा

63

प्रथम पारितोषिक बक्षीस  माजी जिल्हापरिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांच्याकडून

द्वितीय पारितोषिक बक्षीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री. मधुकर कोल्लूरी यांच्या कडून

तृतीय पारितोषिक बक्षीस  माजी नगरसेवक श्री.रवीभाऊ राल्लाबंडीवार यांच्याकडून

सिरोंचा:- अहेरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लाडके युवानेते व महिलांचे आदर्श माजी जिल्हापरिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर)यांच्या शुभहस्ते दिनांक ८/१२/२०२२ रोजी करण्यात आली त्यावेळी ते म्हणाले की शिक्षणासोबतच खेळाडूवृत्ती असणे गरजेचे आहे.खेळाडूना प्रोत्साहन देत ते म्हणाले.
   आज दिनांक २१/१२/२०२२
      तर यादिवशी पोचमपल्ली येथे भव्य टेनिसबाल क्रिकेट अंतिम सामन्यात रामांजापूर सी.सी. प्रथम पारितोषिक●बिरासामुंडा पोचमपल्ली सी.सी. द्वितीय पारितोषिक●आंबेडकर पोचमपल्ली सी.सी.तृतीय पारितोषिक पटकावले आहे.या बक्षीस वितरण प्रथम आलेले रामांजापुर सी.सी.यांना श्री.मधुकर कोल्लूरी रा.का.पक्ष तालुका अध्यक्षहस्ते देण्यात आले तर द्वितीय आलेले बिरसामुंडा पोचमपल्ली सी.सी.यांना श्री.रविभाऊ राल्लाबंडीवार माजी नगरसेवक  आणि श्री.सत्यनारायण चिलकामारी यांच्या शुभहस्ते देण्यात आले व तृतीय पारितोषिक आलेले आंबेडकर पोचमपल्ली सी.सी.यांना श्री.एम. डी. शानू अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या शुभहस्ते देण्यात आले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष श्री.देवा येनगंदुला,सैफ खान व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते.