गडचिरोली जिल्ह्याचे माजी मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा करिश्मा पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीत पहावयास मिळाला.

39

अहेरी:गडचिरोली जिल्ह्याचे माजी  पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली अहेरी मतदारसंघातील ११ पैकी ०६ ग्रामपंचायती लढवल्या त्यापैकी तोडसा, किष्टापूर ( दौड), बेज्जूरपल्ली, मादाराम, या ०४ ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला.

*आज रुक्मिणी महलात मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सर्व विजयी सरपंच व सदस्यांचा सत्कार व अभिनंदन केले

*नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. अहेरी मतदार संघातील ११ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले होते.*

*काल झालेल्या मतमोजणीनंतर लागलेले निकाल लक्षात घेता मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचाच करिश्मा मतदारसंघावर असल्याचे सिध्द झाले.

*ग्रामपंचायत तो झाकी है, जिल्हा परिषद बाकी है