भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाची राष्ट्रीय पदाधिकारी बैठक दिल्ली येथे संपन्न.

61

सांसदीय संकुल विकास परियोजना संबंधीत राष्ट्रीय पदाधिकारी बैठक

दिं.२४ डिसेंबर २०२२

नई दिल्ली:-मा.खासदार श्री.अशोकजी नेते तथा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा यांच्या दिल्ली येथील निवास स्थानी भारतीय जनता पार्टी च्या राष्ट्रीय अनुसूचित जनजातीय मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.समिर उराव जी यांच्या अध्यक्षतेखाली सांसदीय संकुल विकास परियोजना संबंधित विस्तृत माहितीचा विस्तार  व्यक्त करून राष्ट्रीय पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीला उपस्थित राष्ट्रीय अनु. जनजाती मोर्चाचे  राष्ट्रीय अध्यक्ष मा.समिर उराव जी,राष्ट्रीय संघटक मंत्री व्ही.सतिश जी,दिलिप सैकियाजी राष्ट्रीय महामंत्री,खासदार अशोकजी नेते तथा राष्ट्रीय महामंत्री, रामसिंग राठवा चेअरमन, रमेशजी तावाडकर गोवा विधानसभा स्पिकर,गजेंद्र जी पटेल,मोहन अहिरवार राष्ट्रीय सचिव, कालिराम मांझी महामंत्री, सुमेयसिंग सौलखी  खासदार राज्यसभा,बाबी
अजमेरा कार्यकारीणी सदस्या,तसेच अनेक राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते.