एटापल्ली:भारतीय जनता पार्टी तालुका शाखा एटापल्ली तर्फे तालुक्यात विविध ठिकानी वनपरिक्षेत्र अधिकारी व क्षेत्र अधिकारी यांच्या मार्फत मानणिय नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार वनमंत्री याना निवेदन देण्यात आले,
*या निवेदनामध्ये सुरजागड येथे होत असलेल्या लोहउत्खनात जोपर्यंत रोजगार मिळ्णार नाही तोपर्यंत गौणवन खनीज संपतीची नाकेबंदी करावी अशी मागणी तालुका भाजप पदाधिकार्यानी केले आहे यावेळी विजय नल्लावार तालुकाध्यक्ष भाजप,दिपकजी सोनटक्के तालुका महामंत्री भाजप,बाबला मुजुमदार तालुका उपाध्यक्ष,संपतभाऊ पैडाकुलवार ता,अध्यक्ष युवामोर्चा,बिरजुभाऊ तिम्मा नगरसेवक भाजपा उपस्थित होते