लखमापूर बोरी येथे भव्य वजन गट- नाईट कबड्डी सामन्याचे आयोजन

41

लखमापूर बोरी :येथे भव्य युवा कन्नमवार कबड्डी क्लब लखमापूर बोरी यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य वजन गट-नाईट कबड्डी सामने ठेवण्यात आले.
त्याप्रसंगी,अध्यक्ष म्हणून मा.डॉ.नितीनजी कोडवते सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, उदघाटक मा.महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष गडचिरोली, सौ.किरणताई सुरजागडे सरपंच ल.बोरी,सौ.सुमित्राताई सातपुते माजी उपसरपंच ल.बोरी, मा.विनोद भोयर उपसरपंच ल.बोरी, वसंत राऊत अध्यक्ष तालुका काँग्रेस गडचिरोली,दिवाकरजी निसार अध्यक्ष सरपंच संघटना गडचिरोली,दीवरू मेश्राम तालुका उपाध्यक्ष गडचिरोली,भाग्यवानजी पिपरे सदस्य ग्रा.पं. ल.बोरी,मा.प्रकाशजी सातपुते माजी त.मु.अध्यक्ष,प्रफुल बारसागडे आयोजक ल.बोरी,शंकर सुरजागडे ल.बोरी, आधी मान्यवर,गावकरी,तसेच युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.