गडचिरोली:- टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष मा,पै,तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १८-०१-२०२३ रोज बुधवार ला टायगर ग्रुप गडचिरोली चे प्रमुख सदस्य स्वप्निल भाऊ घोसे यांच्या वतीने जिल्हा महिला रुग्णालयात माणुसकीचा घास या उपक्रमा अंतर्गत अन्नदान वाटप करण्यात आले,यावेळी टायगर ग्रुप चे सदस्य तुषार मडावी(सरपंच),अविनाश कायरकर,कल्पक मुप्पीडवार,सूरज चनावर उपस्थित होते.
Home गडचिरोल्ली टायगर ग्रुपचे प्रमुख सदस्य स्वप्निल घोसे यांनी माणुसकीचा घास उपक्रम अंतर्गत अन्नदान...







