# Z.P जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुसुकपल्ली प्रजासत्ताक दिन साजरा.

57

पुसुकपल्ली :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुसुकपल्ली येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील ध्वजारोहण शाळेचे
 मुख्याध्यापक येलाम सर यांच्या हस्ते करण्यात आले. तिरंगाला सलामी देत राष्टभक्ती गीत गायन करण्यात आले. व गावात फेरी काढण्यात आली. व शाळेतील विध्यार्थी देशभक्ती गाण्यावर सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले.
यावेळी सौ.शेवंता प्रमोद भोयर सदस्या ग्रामपंचायत नागेपल्ली, राकेश कुळमेथे सदस्य ग्रामपंचायत नागेपल्ली, प्रमोद भोयर सामाजिक कार्यकर्ते, रमेश भोयर पेसा अध्यक्ष,मोहनिश भोयर याच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.