राजाराम :भगवंराव प्राथामिक तथा माध्यामिक आश्रम शाळा राजाराम येथे प्रजासत्ताक दिनाचे औचिक साधुन 25 जानेवारी ला विधार्थाच्या कलागुणांच्या चालना मिळण्यासाठी संस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले
कार्यक्रमाचे उदघाटन भगवंराव मेमोरियन शिक्षण संस्थेचे अध्यक्षा सौ.भाग्यश्री ताई हलगेकर माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य गोडवाना विधापिट गडचिरोल्ली यांच्या हस्ते करण्यात आले व यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरीक ग्रा.पंचायात माजी सरपंच विनायक आलाम व तिरूपती कुडमेथ सुभाष मारगोनवार नारायण कंबगोनवार कोंडय्या केकर्लावार सुर्यकांत आत्राम
माजी सभापती भास्कर तलांडे वनिता आलाम सपना मारकवार रूपाली गेडाम मंगला विजय अबंलिपवार सर्व सदस्य विधार्थाचे पालक उपस्थित होते आयोजक करीता शाळेचे मुख्याध्याक महादेव बासनवार यांच्या नेतृत्वाच सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर सर्वानी परीश्रम घेतले







