दि.३० जानेवारी २०२३
गडचिरोली:-खासदार अशोकजी नेते यांनी कोरची बुथ क्रमांक 118 या बुथावर भेट देऊन पाहणी केली.
या बुथावर एकुण मतदान 151 पैकी 62 मतदान झालं 41%। दुपारी 12.30 वाजेपर्यंत
यावेळी खासदार अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष आरपीआय आठवले गटाचे मेघराज घुटके,म.रा.शिक्षक प.संघटनेचे अध्यक्ष देवदास हटवार,महेश चौधरी,प्रा.देवराव गजभिये,प्रा.मुन्ना रुखमोळे, नरुभाऊ भामाणी,आनंद चौभे,
प्रा.श्रीरामे,प्रा.चापले,खुणे म्याडम, प्रा.कडूकार,प्रा.मनोज टेंभुणे, सदाराम नरोटि माजी पं.स. सदस्य, निकुरे सर, व पदाधिकारी उपस्थित होते.