महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची आज होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी अहेरी,व आलापल्ली मतदान केंद्राच्या बूथवर भेट देऊन पाहणी केली. मतदान
केंद्राबाहेर असलेल्या बूथ वरील कार्यकर्त्यांशी संवाद साधून अधिकाधिक मतदान होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिले.
*यावेळी पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते व शिक्षक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.