मरिंगा मल्ला टेकाम
या.आलापल्ली
वय 72 नेहमीप्रमाणे शेतात जाऊन परत आपल्या घरी आलापल्ली येत असताना सायंकाळी 8 वाजता वेलगूर रोड ला चालत येत असताना दुचाकी त्यांना धडक दिल त्यात ते खूप गंभीर जखमी झाले व आजू बाजूच्या परिसरातील लोकांनी स्वराज्य फाऊंडेशनचा पदाधिकारीनां संपर्क केला .संपर्क करताच स्वराज्य फाउंडेशनच्या पदाधिकारी स्वराज्य फाउंडेशनचे रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले व उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे प्राथमिक उपचार सुरू केले वपुढील उपचाराकरिता जिल्ह्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठवण्यात आले