# Allapalliटायगर ग्रुप नारीशक्ती तर्फे मतीमंद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक व अल्पोहार वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आले

42

अशोक  आईंचवार 
 शहर प्रतिनिधी अहेरी 
अहेरी..  टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव  यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्ह्यात गेल्या ७ वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर राहून काम करणाऱ्या टायगर ग्रुप, आलापल्ली सोबत २६ जानेवारी २०२३ रोजी टायगर ग्रुप नारीशक्ती या नावाने महिला गट स्थापन करण्यात आले यात एकूण १४० महीला व मुली आहेत गोरगरिबांना मदत व कोणत्याही महिला किंवा मुली वर अन्याय झाल्यास त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहण्यास याची स्थापना करण्यात आले.
         याचप्रकारे टायगर ग्रुप नारीशक्ती सदस्य हर्षु कांबले व निशा गोवर्धन यांचे वाढदिवसाच्या अनावश्यक होणारा खर्च टाळून नागेपल्ली येथील चाणक्य मतिमंद शाळेतील विद्यार्थांना शालेय पुस्तक व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित समस्त टायगर ग्रुप नारीशक्ती सदस्य व टायगर ग्रुप युवा प्रमुख सदस्य .