# AjayKandalwarभव्य आदिवासी विद्यार्थी संघटना कार्यकर्ते मेळावा व शेतकरी मेळावा तसेच पक्ष प्रवेश सोहळा

71

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते मेळाव्याचे शुभारंभ
आदिवासी विद्यार्थी संघाचे एटापल्ली तालुका अध्यक्ष नंदुभाऊ मटामी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
एटापली तालुक्यातील उडेरा येते आदिवासी विद्यार्थी संघ व ग्रामसभा कडून शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आली होती.शेतकऱ्यांना उडेरा येतिल धान खरेदी केंद्रात धान खरेदी बंद करण्यात आली होती ते वाढवून देण्यात यावी
 तसेच या या परिसरातील बुर्गी,कांदोडी,येमली आदि गांवात धान गोडवून उपलब्ध करून देण्यात यावी,व धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत पावती देण्यात आली नसून त्यांना पावती देण्यात यावी असे विविध समस्यांवर चर्चा करण्यात आले.
तसेच पक्षप्रवेश सोहळा घेण्यात आली यावेळी  ग्राम पंचायतचे सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अशोकभाऊ हीचामी, सुरेशभाऊ पुंगाटी उमेश भाऊ मडावी येमली यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकून आदिवासी विद्यार्थी संघटनेत प्रवेश केले.
यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य कु.सूनीताताई कुसनाके, सौ.सुरेखाताई आलाम माजी सभापती अहेरी,श्री.भास्करभाऊ तलांडे माजी सभापती अहेरी, नंदुभाऊ मट्टामी ग्रामसभा अध्यक्ष तथा आविस तालुका अध्यक्ष एटापल्ली, प्रज्वलभाऊ नागुलवार आविस तालुका उपाध्यक्ष एटापल्ली
, रमेश वैरागडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अहेरी, विजय मडावी पो.पाटिल बिड्री,गोंगलुजी गावडे पो.पा. उडेरा, रामभाऊ तुमरेटी मा.सरपंच, सिपिदादा वेलादी ,सूनिताताई गावडे ग्रा.पं.सदस्य, ताईबाई कांबळे  ग्रा.पं.सदस्य, प्रतिष्ठित नागरिक सर्वश्री बाजीराव हीचामी येमली,कृष्णा सरकार,अनिल करमरकर, उद्धव रामटेके,अशोक हलामी, सुरेश डोंगरे,संतोष बिरमवार,बापू गावडे उपसरपंच ,नागेश कन्नाके सरपंच राजाराम,
 किशोर पदा सचिव, कोलू तलांडे पैमा,महेश बिरामवार,अजयभाऊ गावडे पो.पा.वसंत दुर्गे सेवानिवृत्त पो.मास्टर कांदोली, महादेव पदा उपसरपंच कोटमी,माधव राऊत, शंकर सिडाम , सिनु राऊत, नरेंद्र गर्गम, दिवाकर आलाम, राकेश सडमेक, चिंटू पेंदाम, प्रमोद गोडशेलवार, प्रकाश दुर्गेसह  समस्त 
आदिवासी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामसभेचे पदाधिकारी,आदिवासी विविध सहकारी संस्थेचे पदाधिकारी तसेच एटापल्ली तालुक्यांतील नागरीक उपस्थित होते.