छल्लेवाडा:
जिल्हा परिषद शाळा बुरदागुडेम येथे करण्यात आला व तसेच प्रथमदा पहीली वेळा चांगला सांकृतिक कार्यक्रम पार पडला विद्यार्थी मध्ये चांगली प्रगती दिसून आली शाळेचे मुख्यादापक- मुरमाडे सर आल्यानंतर शाळेत खुप बदल दिसुन आला आहे संराचे सर्व पालक वर्ग संराचे चाण कौतुक केले त्यावेळेस उपस्थीत मुख्यादापक- मुरमाडे सर शिक्षक पेंदाम सर व शाळा व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष सुनिल मुंजमकर तसेच गाववकरी प्रभाकर जुमडे विलास बोरकर स्वामी जनगम तसेच आपल्या देशाचे शैनिक उमेश रत्नम .अंगनवाडी सेविका शुशिला ताई ग्रा. प. सदस्य पुजाताई देवगडे व उपस्थीत सर्व गावातील युवा वर्ग सर्व पालक वर्ग सर्वांचे उपस्थी मुळे खुप छान आशा प्रकारे कार्यक्रम खुप चांगला पार पडला .भारत माता की जय







