#Armor#जोगीसाखरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

59


आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथे गावकऱ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी जोगीसाखरा  ग्रामपंचायत सरपंच संदिप ठाकुर श्री गुरुदेव जंगल कामगार संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम पंचायत समिती माजी सदस्या वृदाताई गजभिये रविशंकरजी ढोरे विजयजी सहारे दिलीप रामटेके  प्रवीण ढोरे वासुदेवजी ठाकरे सुनील ढोरे प्रलोभ कोल्हे यशवंत खरकाटे अमरदास कांबळे गणेश मानकर यांसह अन्य नागरीक उपस्थित होते.