#BJP#वेलगुर येथे गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते भव्य खुले व्हॉलीबॉल सामन्याचे मोठ्या थाठात उदघाटन

42

न्यू स्टार मंडळ, वेलगुर तर्फे आयोजित भव्य खुले व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 
या स्पर्धेचे शुभारंभ दीप प्रज्वलन करून करण्यात आले. राजे धर्मराव हायस्कूल, वेलगुरच्या भव्य पटांगणावर आयोजित केले होते
प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी मंचावर मा. किशोर आत्राम सरपंच ग्रा. पं. वेलगुर, भाजपचे तालुका अध्यक्ष रविभाऊ नेलकुद्री, कुसुमताई दुधी, गीताताई चालूरकर, श्री.बाटवे साहेब ग्रा.वि.अ. गेडाम साहेब वनरक्षक, आत्माराम गदेकर, रोहित गलबले, वेलदी साहेब 
वनरक्षक, मडावी साहेब वनरक्षक, गलबले डॉक्टर,सचिन आत्राम उत्तरावर सावकार, यांच्यासह गावातील गावकरी व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.