भामरागड तालुक्यातील ताडगाव येथील भाजप तालुका कार्यकारणी बैठकीत प्रास्तविक भाषण देताना प्रदेश सदस्य आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य तथा कार्यकारी जिल्हा अध्यक्ष युवा नेता संदीप भाऊ कोरेत म्हणाले की देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गरिबांसाठी,
शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी विविध प्रकारच्या उपयोगी योजना काडलेले आहेत्ते प्रतेक गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्यासाठी हा तालुका कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्य अध्यक्ष स्थाणी गडचिरोली चीमुरचे लोकप्रिय खासदार अशोक नेते होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ
नेते बाबुराव कोहळे, जिल्हा संघटन मंत्री रविभाऊ ओलालवर उपस्थीत होते आलेल्या सर्व नेत्यांचे मार्गदर्शन पर भाषण झाले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा सचिव सुनील बिस्वास, तालुका अध्यक्ष दशरथ आत्रामयांनी मेहनत घेतली या वेळी, बूथ प्रमूख, शक्ती प्रमूख, व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते