# Rajaramधान खरेदी किंमत मुद्गत वाढविण्याकरिता खा अशोक नेते यांना राजाराम येथील नागरिकांचे निवेदन

41

राजाराम;-धान खरेदी किंमत मुद्गत वाढविण्याकरिता खासदार अशोक नेते यांना राजाराम येथील नागरिकांनी निवेदन देण्यात आले सदर निवेदनात अशे म्हटले आहे की
गडचिरोल्ली जिल्ह्यातील शेतकरी धान पिकावर अवलंबून आहेत व सदर धान/भात विविध संस्था मार्फत खरेदी केली जाते परंतु दिनांक १५/२/२०२३ असतांना सुध्दा  दिनांक १४/२/२०२३ ला ठीक दुपारी १२ वाजता (—-) बंद करण्यात आले व शेतकऱ्यांना याची माहिती न्हवती
परंतु सदर खरेदी पूर्वरत सुरू न केल्यास शेकडो शेतकरी धान विक्री पासून वंचित राहणार आहे तरी शेतकऱ्यांचे विचार लक्षात घेऊन मुद्गत वाढवून देण्यात यावी अशी निवेदनातून विनंती केली आहे निवेदन देताना  रविंद्र पंजालवार व शंकर सिडाम सुरेश मोतकुरवार मधुकर गोंगले नारायण कंबगौनिवार तिरूपती आर मोतकुरवार