राजाराम : गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण भागातील अहेरी उपविभागातील दरवर्षी शारदाउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतात.यंदाही ती परंपरा कायम ठेवत अहेरी तालुक्यात सगळीकडे दुर्गा व शारदा मातेचा प्रतिष्ठापणा मोठा उत्साहात पार पडला.
शारदादेवी उत्सव मंडळ राजारा येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही शारदा मातेची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे.आज मंडळ कडून महाआरती व महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केले होते.
शारदा मातेचे मडळ व गावकरी महाप्रसाद कार्यक्रमला उपस्थित दर्शवून माँ शारदा मातेची विधिवात पूजा अर्चना करून दर्शन घेतले.तसेच ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रम असून उपस्थित गावकरांणा माॅ शारदा देवी माता चरणी राजाराम सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून मनोभावे प्रार्थना केले
यावेळी शारदा देवी महिला मडळ व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राजारामचे पोलीस स्टेशनचे Psi साहेब उपस्थित होते