अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम ग्रामपंचायतीच्या सर्व वार्डातील अनेक पथदिवे बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना रात्री अंधाराचा सामना करावा लागत आहे.यांची प्रशासनने धाकल गेऊन पथदिवे लावण्यात सूरूवात केले आहे
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साप , विंचू व इतर सरपटणारे प्राण्यांपासून नागरिकांना धोका निर्माण होऊ नये म्हणून तसेच अंधाराचा फायदा घेऊन काही इसम चोरी व इतर अनुचित प्रकार करु शकतात. असे प्रकार होऊ नये, यासाठी राजाराम ग्रामपंचायत प्रशासनाने पथदिवे लावण्यात सूरू केले आहे