अहेरी विधानसभा क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी मा.माजी गृहमंत्री साहेबांकडे निवेदन..

221

प्रतिनिधी//

माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे साहेब, निरीक्षक अतुल वांदिले, गडचिरोली दौऱ्यावर आले आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय भाग्यश्री ताई आत्राम ( हलगेकर ) यांच्या गडचिरोली येथील निवासस्थानी अहेरी विधानसभा क्षेत्रातील कार्यकार्त्यांचे बैठक घेण्यात आली या वेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे साहेब, निरीक्षक अतुल वांदिले साहेब, भाग्यश्री ताई आत्राम, युवा नेते ऋतुराज (भावुजी) हलगेकर उपस्थित होते या वेळी अहेरी विधानसभा क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी नागपूर विभागीय महीला अध्यक्ष शाहीन ताई हकीम यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आलं असता देशमुख साहेबांसोबत समस्या बाबत चर्चा करण्यात आले निवेदन देवतांना शाहीन ताई हकीम, अमोल मुक्कावार, श्रीनिवास विरगोनवार, जहीर हकीम,सालय्या कंबलवार, सुमित मोतकुरवार, स्वप्निल श्रीरामवार, महेश कुमरम,दिपक टिकले,रमण गागापुरवार, विष्णू राय,विनोद चव्हाण, सुरेश गुंडावार,श्रीनिवास चटारे,अब्दुल रहेमान,मिलिंद अलोने,व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते