मोहन नामेवार यांचा तालुका भाजप एटापल्ली सोबत काही संबंध नाही #jantechaawaaz#news#portal#

60
एटापल्ली तालुक्यातील मोहन नामेवार हे भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेव तसेच तालुकाध्यक्ष विजय नल्लावार व जिल्हा पदाधिकारी यापैकी कोणालाही  विश्वासात न घेता, काही न विचारता  मागील काही दिवसापासून वर्तमान पत्रामध्ये, निवेदन मध्ये, भाजप तालुका एटापल्ली म्हणुन बातमी देतात व प्रत्येक ठिकाणी मीच तालुकाध्यक्ष आहे म्हणुन सांगतात,
वरील सर्व बाब तालुका अध्यक्ष विजय नल्लावार यांनी जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे यांना लक्षात आणुन दिली 
सदर प्रकरण बघुन जिल्हाध्यक्ष नागदेवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मोहन नामेवार यांचा भारतीय जनता पक्ष एटापल्ली सोबत संबंध नसल्याचे सांगितले