मुलचेरा येथे सर्व पक्षीय “भव्य तिरंगा यात्रा”. ‘भारत माता की जय’,हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषनेने दुमदुमला परिसर.! मुलचेरा येथे सर्व पक्षीय “भव्य तिरंगा यात्रा”

80

प्रतिनिधी,//

‘भारत माता की जय’,हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषनेने दुमदुमला परिसर.!

मुलचेरा:-ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ मुलचेरा येथे सर्व पक्षीय ‘भव्य तिरंगा यात्रेचं’आयोजन करण्यात आले होते.

पाकिस्तानी दहशदवाद्यानी पहेलगाम येथे हल्ला करून भारतीय पर्यटकांना ठार केले होते.त्या नंतर 15 दिवसात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशदवाद्याचे कंबरडे मोडण्याची कामगिरी भारतीय सैन्याने केली.भारतीय सैन्याच्या शूर पराक्रमाच्या सन्मानार्थ तसेच ऑपरेशन सिंदूर मध्ये हुतात्मा झालेल्या शहीद सुपुत्रांना नमन करण्यासाठी “सर्व पक्षीय” भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.या तिरंगा यात्रेला सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते,परिसरातील सर्व देशभक्त बांधव मोठ्या संख्येने सामील झाले.

‘भारत माता की जय’,हिंदुस्थान जिंदाबाद अशा घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.!

यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य रवी ओल्लालवार,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता,तालुका अध्यक्ष संजीव सरकार,राष्ट्रवादी ता.अध्यक्ष युद्धिस्थिर बिश्वास,भाजपा सचिव बादल शाह,शिवसेना ता.अध्यक्ष (ठाकरे गट )समर मुखर्जी,उपसरपंच तपन मल्लिक,अपूर्व मुजुमदार,सुभाष गणपती,निखिल हलदार,गणेश गारघाटे,विष्णू रॉय,मनोज कर्मकार,दिलीप आत्राम,बिधान बैद्य,मंतोष पाल,मोंटू सरकार,स्वरूप पोद्दार,गणेश बँकावार,मोतीलाल मंडल,गणेश हलदार,तुलसी कर,गीतगोविंद हलदार,समीर मिस्त्री,बिनय रॉय,पुटू नंदी,कल्याण हलदार,चंद्रय्या मल्लेमपल्ली,जीबानंद मंडल,शरद समाजपाती,ताती काका, गोलदार काका,सौ.प्रभाती भक्त,अनिता सरकार,कनिका गाईन,आरती मंडल,पौर्णिमा घरोजा,चपला सरकार तसेच देश भक्त मोठया प्रमाणात उपस्थित होते.!!