माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी मृतदेह स्वगावी नेण्यास वाहन उपलब्ध करून देऊन केली आर्थिक मदत

446

प्रतिनिधी//

*अहेरी:-* महागाव येथील सुनिल चिन्ना पानेम वय ४५ या इसमाचा पाण्यात बुडून मृत्यु झाला.मृतकाच्या घरची परिस्थिती बिकट असल्याने मृतदेह परत नेण्याची समस्या त्याच्या परिवारावर आले. दुहेरी समस्येत अडकलेल्या परिवाराची माहीती माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांना कळताच त्यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष विकास तोडसाम यांच्या मार्फत मदत निधी पाठवीली व मतदेह नेण्याची सोय करुन दिली.

मृतकाच्या परिवाराच्या मदतीसाठी विकास तोडसाम सह देवलमरीचे शंकर पानेम इत्यादी कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.