तोडसा येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात कार्यक्रम सम्पन्न,

106

एटापल्ली: पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत ग्रामपंचायत तोडसा च्या वतीने मौजा तोडसा येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला साजरा करतानां मा. श्री आदिनाथ आंधळे गट विकास अधिकारी पंचायत समिती एटापल्ली, मा श्री साईनाथ साळवे विस्तार अधिकारी पंचायत समिती एटापल्ली, कु वनिता कोरामी सरपंच, श्री प्रशांत आत्राम उपसरपंच, श्री बोरकुटे पंचायत विकास अधिकारी, हे उपस्थित होते व घरकुल बांधकामाची पायाभरणी, महिला सत्कार समारंभ, पुर्ण घरकुल बांधकामाची पाहणी व प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा येथे सदिच्छा भेट, महिलांना मार्गदर्शन करणे इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,