कारगील चौक मित्रपरिवारच्या वतीने क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी #jantechaawaaz#news#portal#

44

गडचिरोली:-कारगिल चौक मित्र परिवार च्या वतीने क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मीत्र परिवारातील जेष्ठ नागरिक हरबाजी मोरे यांच्या हस्ते प्रतिमेला मालार्पण करुण द्विप प्रज्वलन संजय मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
 याप्रसंगी विजय पिल्ले, निलेश भुरसे, सतीश बोदलकर, श्रीकांत उपरीकर, महेश गरनुले, गुड्डूभाई, सोनू शेख, शाम कोल्हटकर, भुरसे सर, रविंद्र किरमीरवार, कालिदास लटारे, सोनू गुरनूले, गणेश सुत्रपवार, नरेंद्र लडके आदी प्रामुख्याने हजर होते.
कारगील चौक मित्र परिवारच्या वतीने प्रत्येक महापुरुषांची जयंती, प्रत्येक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.