आलापली येथील येनप्रड्डीवार परिवाराच्या स्वागत समारंभ कार्यक्रमात संदीपभाऊ कोरेत यांची उपस्थित नवं वधु-वरास दिले शुभाशीर्वाद

146

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

*अहेरी*- आलापली येथील श्री राजु येनप्रड्डीवार यांचे चिरंजीव अमित यांचा विवाह प्रेरणा हिच्याशी संपन्न झाला आहे.
येनप्रड्डीवार परिवाराच्या विनंतीला मान देत आलापलीतील दुर्गा माता मंदिरात आयोजित स्वागत समारोह कार्यक्रमास युवा नेते संदीपभाऊ कोरेत उपस्थित राहून नवं दाम्पत्याला पुढील वैवाहिक जीवनाचे शुभेच्छा देत भेट वस्तू दिले.
या प्रसंगी संदीपभाऊ कोरेत सह सोनल वाकुडकर,अमित बेझलवार, कार्तिक कोरेत व परिवारातील सदस्य उपस्थित होते.