भारतीय जनता पार्टी नागपूर गणेशपेठ, महाल, नागपूर येथे झालेल्या अतिशय महत्वाच्या बैठक #jantechaawaaz#news#portal#

60
प्रामुख्याने उपस्थिती-श्री शिवप्रकाशजी, राष्ट्रीय सह-संघठन महामंत्री,प्रदेश संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर,खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते,
 खासदार रामदासजी तडस,वि.प.आमदार रामदासजी आंबटकर,आमदार  कृष्णाजी गजबे,माजी आमदार संजयजी पुराम,जिल्हाध्यक्ष किसन जी
 नागदेवते,भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे,संघटन जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार,जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे,
 तसेच पूर्व विदर्भातील सर्व  जिल्हा अध्यक्ष, जिल्हा महामंत्री, खासदार, आमदार, भाजपा प्रदेश पदाधिकारी, व बुथ सशक्तीकरण अभियानाचे जिल्हा संयोजक. उपस्थित होते.