मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
तालुका प्रतिनिधी: अनिल कांदो
मोबाईल नंबर -9834475680
चामोर्शी- तालुक्यातील पोतेपल्ली पॅच येथे सल्ला गागरा शक्ती स्थापना व कोया पुनेम गोंडी धर्म सम्मेलन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सदर ईलाकातील ४२ गावातील सर्व आदिवासी समाजातील सदस्य उपस्थित कार्यक्रम संपन्न झाले.सदर कार्यक्रमाचे उद्घाटक -मा.डाॅ.मिलिंदभाऊ नरोटे आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र सह उद्घाटक -मा.बाजीराव दल्लु रांपंजी गाव पाटील कोरसेगट्टा अध्यक्ष- मा.डाॅ प्रणयभाऊ खुणे प्रदेशाध्यक्ष मानवाधिकार संघटना म.रा. प्रमुख पाहुणे-रामदास पुगांठी ईलाका अध्यक्ष, केसरी पाटील तेलामी ईलाका सदस्य,लालसु पावे ईलाका सदस्य, संगिता वैरागडे सरपंच ग्रामपंचायत मकेपल्ली चेक नंबर 1,शायली हिचामी ग्रामपंचायत सदस्य, वैशाली धुर्वे ग्रामपंचायत सदस्य,भारतजी गट्टी जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, नानाभाऊ उपाध्ये निष्ठावंत कार्यकर्ते भाजपा, मच्छिंद्र हिचामी मुख्यध्यापक,दुलसा तिम्मा मुख्याध्यापक, शामराव हिचामी भुमक, त्रृषी रांपंजी भुमियाल,वसंत आत्राम मुख्याध्यापक, शुभंकर चक्रवर्ती भाजपा सदस्य,रावजी मुहंदा ईलाका शेंड्या,सोमजी तिम्मा पोलिस पाटील, शामराव मट्टामी पोलिस पाटील, रमेश अधिकारी अध्यक्ष मानवाधिकार संघटना गडचिरोली, सुनील नेवारे समाज सेवक घोट,कोत्तु नरोटे ईलाका सदस्य, सदाशिव पुगांटी ईलाका सदस्य,देवाजी कादो ईलाका सदस्य,लालुजी हिचामी गाव पाटील,सुगाबाई आत्राम माजी सदस्य,जैराम कुलेटी माजी सभापती,भाऊजी झुरे सदस्य , बालाजी कुलेटी पोलिस पाटील,गिरमाजी मोहंदा माजी सरपंच, पंकज कन्नाके भुमक, रविंद्र कांदो भुमक,राजु आत्राम भुमक यांचे उपस्थित कार्यक्रम संपन्न झाले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर मडावी अध्यक्ष बिरसा मुंडा क्रांती दल व कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन चरणदास कांदो वनरक्षक यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वीतेकरिता कार्यक्रम आयोजक प्रकाश पदा अध्यक्ष,बारिकराव रांपंजी उपाध्यक्ष रघुनाथ दुगा सचिव, शामराव कांदो कोषाध्यक्ष , अशोक बावणे, भाऊजी कुलेटी, निलेश दुगा, अक्षय कुलेटी, रामदास रांपंजी,कालीदास कांदो,नानाजी पदा ,रंगिता कांदो, सुमित्रा कुलेटी , मनिषा पदा, सागर कोसरे, राहुल गव्हारे, सैनु कांदो, अश्विनी कोलामी भगवान बिरसा मुंडा आदिवासी समाज संघटना,पोतेपल्ली पॅच चे सर्व सदस्य व गावकरी यांचे सहकार्य लाभले.