घोट येथे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.

75

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अनिल कांदो चामोर्शी तालुका प्रतिनिधी मो.न.9834475680

दिनांक -26/11/2024

मौजा – घोट येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात संविधान दिनानिमित्त संविधान निर्माता ‘ भारतरत्न`बाबासाहेब डॉ . भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला मा.एन.एस.वाडीघरे वनपरिक्षेत्र अधिकारी, घोट यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून सर्व वनकर्मचारी यांनी अभिवादन केले.त्यानंतर उपस्थित सर्व वनकर्मचारी यांनी संविधानाचे प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले . आणि संविधान दिनानिमित्त संविधानाचे महत्वपर श्री.पि.के.ईटकेलवार क्षेत्र सहाय्यक,विकास पल्ली यांनी संविधानाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वनपरिक्षेत्र कार्यालयातिल सर्व वनकर्मचारी यांचे सहकार्य लाभले.