मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
राजाराम:* गडचिरोली जिल्ह्याचा अहेरी उपविभाग हे तेलंगाणा राज्याला लागून असून या क्षेत्रातील लोकांचा जास्त संबंध तेलंगाणा राज्याशी राजाराम असल्याने या अहेरी उपविभागात शारदीय नवरात्रीत बतकम्मा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.*
राजाराम येथील रोडवरील बतकम्मा उत्सव खूप प्रसिद्ध असून तेथील बतकम्मा उत्सव कमेटीच्या सर्व महिला उपस्थित राहून विधिवत पूजा करून बतकम्मा उत्सव सुरू करून नाच गाना करतात यांनी उत्सवात सहभाग घेऊन महिलांचा आनंद द्विगुणित करतात
या बतकम्मा उत्सव च्या पूजेच्या वेळी राजाराम चे नागरिक सर्व उपस्थितीत राहतात