माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी वडदम येथील स्थानिक महिलांना साऊंड सिस्टम ( D J) खरेदी साठी 50 हजार रुपयांचे केली आर्थिक मदत

89

*सिरोंचा:-* तालुक्यातील वडधम येथील महिलांना दरवर्षी शारदा उत्सव व बतूकम्मा उत्सव बिना साऊंड सिस्टमच्या साजरा करायचे त्यांना साऊंड सिस्टम ची अत्यंत गरज असल्याचे ही मागणी करत त्यांनी स्थानिक कार्यकर्ताच्या माध्यमातून राजे अम्ब्रीशराव महाराज यांना माहिती पोहोचवली, त्यांचे मागणी मान्य करत राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी साऊंड सिस्टम खरेदी करिता 50 हजार रुपयांची केली आर्थिक मदत केली.

यावेळी संतोष पडालवार, मल्लांना संगर्ती, सदनपू चंद्रू,बट्टी मल्लेश, रोहित सद्दी व वडदम चे स्थानिक महिला उपस्थित होते