बेपत्ता युवक म्रुतावस्थेत कोत्ताकोंडा येथील घटना

546

प्रतिनिधी// तेजेश गुज्जलवार

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

एटापल्ली पासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा कोत्ताकोंडा पोस्ट घोटसुर ता. एटापल्ली येथील युवक नामे-संजय देवू कोवासी वय ३०वर्ष हा युवक मागील ३दिवसापासुन बेपत्ता होता व तशी सुचना पोलीस स्टेशन कसनसुरला बेपत्ता युवकाची पत्नी श्रीमती विमल संजय कोवासी हीने कळविले होते व काल दिनांक १। ८। २४रोजी त्याचे प्रेत गावातीलच तलावात तरंगताना गावकऱ्यांना आढळून आले व पोलीसांनी त्याचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे आणले.
ह्या बेपत्ता युवकाची पोलीस स्टेशन कसनसुरने १६। ००२४कलम ११४अन्वये भानासुरा दिनांक १। ८। २४नुसार नोंद घेतली आहे.