प्रतिनिधी//
मुख्य संपादक तथा संचालक // सुरेश मोतकुरवार इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क
#indianbastak#onlinenewsp ortal#social#education#political#enter tainment#crime
एटापल्ली :संदर्भात सहायक गट विकासअधिकारी व विस्तार अधिकार पंचायत समिती यांनी केली चौकशी 27 मे रोजी भारतीय काम्युनिष्ठ पार्टी च्या अहेरी विधानसभा अध्यक्ष यांनी गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले कि गट्टा ग्रामपंचायत च्या भोंगड कारभार विरुद्ध 30 मे रोजी आंदोलन करणार व ग्रामपंचायत ला टाळा ठोकणार असे निवेदन मध्ये म्हटले त्यामुळे प्रशासन ऍक्टिव्ह मोड मध्ये येऊन आचार साहित्याचा पालन करण्यास काम्युनिष्ठ पार्टी च्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्यामुळे आंदोलन व टाळा ठोकणे रद्द करून निवेदन देण्याचं निर्णय घेतलं आणि पंचायत समिती कडून सहाय्यक गट विकास अधिकारी पेंदाम साहेब व विस्तार अधिकारी पंचायत साळवे साहेब व गट शिक्षण अधिकारी कुमरे साहेब पाहणी साठी गट्टा ग्रामपंचायत मध्ये त्यावेळी भारतीय काम्युनिष्ठ पार्टीचे काम्रेड सचिन मोतकुरवार, विशाल पूज्जलवार, विनायक आलाम, मिथुन मल्लिक, कमला येमुलवार, निर्मला येमुलवार, सुरज जक्कुलवार, शिवाजी नरोटे, सुरेश मिंज, व इतर गावातील वरिष्ठ मंडळी उपस्थित होतेत यावेळी ग्रामसेवक व सरपंच यांना विचारणा केली असल्यास त्यांचं म्हणे होत जि प चा काम आहे आम्हाला जास्त माहिती नाही यामुळे नागरिक संतापले व तुम्हाला जेव्हा माहितीच काही नाही पाण्याची व्यवस्था लोकांसाठी कशी करणार फक्त गावात पाईप लावून ठेवले परंतु पाणी आणण्यासाठी काहीच प्रयत्न केलेले दिसत नाही यामुळे नागरिक संतापून म्हंटले कि काम करता येत नसेल तर राजीनामा द्या असा सवाल जनतेनी उपस्थित केला व हे परिस्थिती समजून घेऊन साळवे साहेब व पेंदाम साहेब ही सगळी परिस्थिती जि प ला दाखवणार व लवकरात लवकर समस्याच निराकारण करणार असे आश्वासन दिलेत….