#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#
प्रतिनिधी//
आज अहेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व सामाजिक उपक्रम राबवत संपन्न झाली. यावेळी उपजिल्हा रुग्णालया अहेरी येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप व इतर कार्यक्रम दानशूर गणेश मंडळ तर्फे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते!
यावेळी दानशूरचा राजा गणेश मंडळाचे साईकुमार जिल्लेवार,राजू रामगीरवार,राजू जंगमवार,प्रसाद मूडपल्लीवार,कपिल येमुलवार,अजय पुल्लूरवार,आदित्य इप्पावार,राहुल येमुलवार,अभिषेक येमुलवार,अभिषेक मुन्नूरवार,विनीत पुल्लीवार,तरुण येमुलवार व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते!