अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पेंदाम कुटुंबियांना आर्थिक मदत व सांत्वन

70

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

अहेरी : तालुक्यातील महागाव येथील होमगार्ड बीचंगा मोंडी पेंदाम आणि विनोद शंकर मडावी यांनी शनिवार दिनांक 10/02/2024 ला आठवळी बाजार असल्याने बाजार करून स्वगृही महागाव ला येत असतांना रस्यावर चुरी टाकून असल्याने दोन चाकी वाहन स्लिप झाल्याने दोघेही खाली कोसडले होते.दुचाकी कोसडल्याने विनोद शंकर मडावी यांच्या पायाला जबर दुखापड झाले.बीचंगा मोंडी पेंदाम यांना छातीत गुप्त मार लागल्याने रविवार दिनांक 11/02/2024 ला मृत्युमुखी पावले आहे.

या गंभीर विषयाची माहिती महागाव येथील स्थानिक आविसं काँग्रेसचा कार्यकर्त्यांन कडून आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना देताच स्वर्गीय बीचंगा मोंडी पेंदाम यांच्या नातेवाईकांना तसेच कुटुंबातील सदस्यांना भेट घेऊन अपघाताचे विषय जाणून घेऊन हस्तेने सांत्वन करून त्यांना आर्थिक मदत केली आहे.

यावेळी आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक मा.हणमंतू मडावी,माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके,अहेरी नगरपंचायत चे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,वागेपल्ली ग्रा.प.सरपंच दिलीप मडावी,राजू दुर्गे ग्रा.प.सदस्य महागाव बु,माजी सरपंच अशोक येलमुले वेलगुर,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,सामजिक कार्यकर्ते नरेंद्र गर्गम,श्रीनिवास आलाम ग्रा.प.सदस्य महागाव खु,गणेश चौधरी,प्रमोद गोडसेलवार,सचिन पांचार्यसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.