चामोर्शी तालुक्यातील.रेगडी आश्रम शाळेतील विद्यार्थी JEE परीक्षेत चमकले

267

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

‘मिशन शिखर’अंतर्गत माननीय अपर आयुक्त श्री. ठाकरे साहेब यांच्या प्रेरणेने, माननीय प्रकल्प अधिकारी श्री. मीना साहेब व सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) श्री. सोमणकर सर तसेच सादमवार सर यांच्या मार्गदर्शनात JEE ADVANCED करीता पात्र शासकीय माध्यमिक आश्रम शाळा रेगडी येथील विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत तसेच अभिनंदन करण्यात आले.. 1) *मनोज रैनू हिचामी 2) कु.शितल रोषन कुमरे. *शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा रेगडी प्रकल्प गडचिरोली…*