#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#
नागपुर येथील नागपुर अमरावती समृध्दी महामार्गावर 350 एकरात 57व्या संत निरंकारी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांत पूर्ण देशातील भक्त लोकांनी धर्मीक कार्यक्रमाचा आनंद घ्यायला जवळपास 4लाख लोकांनी आपली उपस्थीती दर्शवली या कार्यक्रमात आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ कोरेत यांनी उपस्थीती दर्शवली सोबत जिल्हा सचिव विजय नल्लावार तसेच अशोक गज्जमवार उपस्थीत होते