लॉयड मेटल्स अँड एनर्जी व नेताजी सुभाषचंद्र बोस फुटबॉल कमिटी यांचा संयुक्त विद्यमाने भव्य फुटबॉल सामने 2023 संपन्न #jantechaawaaz#news#portal#

56
प्रतिनिधी//
चामोर्शी :तालुक्यातील चित्तरंजनपूर येथे दरवर्षी प्रमाणे फुटबॉल सामने रंगत असतो. तसेच या वर्षी लॉयड मेटल्स अँड एनर्जी व नेताजी सुभाचंद्र बोस फुटबॉल कमिटी चित्तरंजनपूर चा संयुक्त विद्यमाने ने 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर मध्ये जिल्हातील मुलचेरा, चामोर्शी, एटापल्ली आरमोरी, वडसा, अहेरी,भामरागड, सिरोंचा तालुक्यातील टीम ने सहभाग नोंदविल्यामुळे यावेळी शेकडो चा संख्याने फुटबॉल प्रेमी दर्शक भर पावसात खेळचा आनंद घेतला. फुटबॉल सामने मध्ये पारितोषिक पहले 30,001, दुसरा 20,001, व तिसरा 10,001अशे पारितोषिक व शिल्ड ने सम्मान करण्यात आले, यावेळी चित्तरंजनपूर गावाचे सरपंच श्रीमती सोनी दिनेश मंडल, डॉ. कुंदन सरकार, ग्रामपंचायत सदस्य तपन मंडल, नेताजी सुभाषचंद्र बोस फुटबॉल कमिटी चे अध्यक्ष दिलीप मंडल, उपसंचालक राकेश गाईन कंपनी चे क्रीडा प्रमुख राजा, व इतर गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.