दिनांक १५ व १६ तारखेला जोगीसाखरा येथे बिरसा मुडां जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

94

 

आरमोरी – तालुक्यातील जोगीसाखरा येथे आदिवासी गोंड समाज यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि.१५ नोव्हेंबर ला क्रांतीवीर बिरसा मुडां जयंती निमित्त सकाळी १० वाजता रक्तदान शिबीर व रात्रो आदिवासी नृत्य स्वाकृतीक कार्यक्रम दिनांक १६ ला गोंडी रेला न्युत्याची रैली. बिरसा मुडां यांच्या पुणकृती पुतळ्याचे पूजन. विवाह सोहळा त्या नंतर रात्रो विदर्भातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार गायक विजय कुमार शेन्डे यांचा पंचरंगी कार्यक्रम होणार आहे तरी तालुक्यातील आदिवासी बांधव तसेच नागरीकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आदिवासी गोंड समाज जोगीसाखरा यांनी केले आहे.