साई मंदिर परिसरात आढळला मृतदेह घात की घातपात संभ्रमय स्तिथी.

367

 

आलापल्ली: अहेरी तालुक्यातील आलापल्ली शहरात साई मंदिर परिसरात सकाळच्या सुमारात इसमाचा मृत देह आढळून आले व सदर मृत व्यत्कीचे नाव राकेश फुलचंद कन्नाके (वय अंदाजे 37 ) वर्ष राहणार रमाबाई वार्ड येथील रहिवासी असुन सकाळी साईमंदिर परिसरात मृत देह आढल्याने खळबळ उडाली बाॅडी चिखलाने भरून असल्याने घात की घातपात अजूनही संभ्रमात आहे