सिरोंचा.. *कृतिशील विचारांचे गतिशील नेता महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेटमंत्री तथा अहेरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.ना.धर्मरावबाबा आत्राम साहेब यांचा 20/10/2023 रोजी त्यांचा सिरोंचा शहरात आगमन होत आहे. नियोजित शासकीय कार्यक्रम उदघाटन कार्यक्रम सोहळा संपल्यानंतर आपल्या मोटारीने श्री.राजराजेश्वरी फक्शनहाल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते समक्ष वाढदिवस साजरा करणार आहेत करिता सिरोंचा तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील ही विनंती*
—————————————-
*मधुकर कोल्लूरी*
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष*
*सिरोंचा तालुका अध्यक्ष*
तालुका प्रतिनीधी सिरोंचा
राजमोगली एम दुर्गम






