मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय, महाराष्‍ट्र राज्‍य यांचा सोमवार, दिनांक २१ नोव्‍हेंबर २०२२ रोजीचा दैनंदीन कार्यक्रम.

45

*सकाळी ९.०० वा. स्‍व. प्रदीपजी भिमनवार यांच्‍या लक्ष्‍मीनगर येथील घरी सांत्‍वना भेट.*

*सकाळी १०.३० वा.भाजपा चंद्रपूर महानगर द्वारा मत्‍स्‍यव्‍यवसाय दिनानिमीत्‍त आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती.*
*स्‍थळ – रामाळा तलाव, चंद्रपूर*

*दुपारी ११.०० वा.बल्लारपूर येथे SNDT महिला विद्यापिठ उपकेंद्राकरीता जागा पाहणी. मा.कुलगुरु, SNDT महिला विद्यापिठ, मा.जिल्हाधिकारी, चंद्रपूर, मुख्य अभियंता MSEDCL उपविभागीय अधिकारी अधिक्षक अभियंता सा.बां. वि.चंद्रपूर, जिल्हा अधिक्षक, भुमी अभिलेख, चंद्रपूर, तहसिलदार,बल्लारपूर, Architect आनंद भगत यांचे समवेत जागा पाहणी.*

*दुपारी २.०० ते ३.०० वा.बल्लारपूर  SNDT महिला विद्यापिठ उपकेंद्रासंदर्भात बैठक.*
*स्‍थळ : सिध्‍दांत सभागृह, वनअकादमी, चंद्रपूर*

*सायं. ३.०० ते ४.०० वा. CSR संदर्भात कंपन्यांसोबत बैठक.
*स्‍थळ : सिध्‍दांत सभागृह, वनअकादमी, चंद्रपूर