शेतशिवरात जवळ वाघाने केली गाय वर हल्ला, हलात जगेवारच गाय ठार.

45

 जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजय कंकडालवार साहेबांना महिती मिळतच घटनास्थळ जाऊन पाहणी करुन वनविभागाला महिती दिली.

इंदाराम: अहेरी तालुक्यातील इंदाराम ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेले गेर्रा येतील रहिवासी नामे मल्ला देबूडू  अर्का यांच्या गाया वर गावा नजीकच शेतशिवरात जवळ रस्तावरच वाघाने केली हल्ला या हल्यात गाय ठार झाली या घटना सकाळी उघडळीस आली असुन संपुर्णा गावात भितीचे वातावरण निर्माण झाली या घटनेचा महिती  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांना देताच घटनेस्थळ जावुन पाहणी करुन पंचेनामा साठी वन विभागाला महिती दिली असे अनेक घटना घडळत असुन या  वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा असे वन विभाग कर्मचार्यांना यावेळी सांगण्यात आले यावेळी वनपाल शहारे सर, वनरक्षक कुमारे सर, तेजूभाऊ दुर्गे, प्रकाश पेंदाम, चिन्नु अर्का, जलपत अर्का, पांडु अर्का, गंगाराम तोर्रेम, अजय अर्का,साईनाथ अर्का,लक्ष्मण आत्राम, उपस्थित होते.