ऐटापल्ली
*भाजपा तर्फे सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना संदीपभाऊ कोरेत भाजपा आदिवासी आघाडी प्रदेश सदस्य तथा प्रशांतभाऊ आत्राम भाजपा आदिवासी आघाडी जिल्हा महामंत्री तसेच विजयजी नल्लावार तालुकाध्यक्ष भाजपा,वनिता कोरामी सरपंच पदाचे उमेदवार ,संपतभाऊ पैडाकुलवार यवामोर्चा तालुकाध्यक्ष ,नितीन तोडेवार व इतर ग्रामपंचायत सदस्य पदाचे उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते*