चामोर्शि माल येथे सभागृह बांधकामाचे भूमिपूजन

62

आरमोरी:- तालुक्यातील चामोर्शी माल येथे मानका देवी मंदिर जवळ आमदार स्थानिक विकास निधी मधून सभागृह बांधकामाचे भूमिपूजन  मा.आमदार कृष्णाजी गजबे साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडला
यावेळी सदानंदजी कुथे सर जिल्हा संपर्क प्रमुख,ओमकार मडावी सोशल मीडिया सहसायोजक, ध्यानेश्वर धारणे सरपंच, भारत कोकोडे ग्रामसेवक,भाग्याशिला गेडाम उपसरपंच,शेखर धंदरे ग्रा पं सदस्य, दर्शना घोडाम ग्रा पं सदस्य,अस्मिता कोटांगले ग्रा पं सदस्य,पुंडलिक मानागडे,जीवन हनवते बूथ प्रमुख,राजू घोडाम,तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.